Sunday, May 31, 2015

मुनिक - जर्मनी - 2

मुनिक - जर्मनी  - २

मी पहिल्याच दिवशी खीम्झी नावाची एक कासल बघायला गेलो, हॉटेलात तीन च्या आधी घेणार नाही म्हणाला, मग पाटलांच कुटुंब आणि मी निघालो. त्याचं आधीच ठरल होत आणि मी नुस्त बसून तरी काय करणार म्हणून मी ही निघालो. रविवार होता त्या मुले रस्त्यात गर्दी न्हवती वाहन कमी होती आम्ही त्या ठरलेल्या ठिकाणी गेलो माझ तिकीट काढल आणि त्या गाईडची वाट बघत उभ राहिलो. एक तास भर लांब जाइच होत आम्हला ती कासल  पाहायला. मी  अजून युरापातले किल्ले पहिले नाहीत आणि कासल  म्हणजे घर किल्ला नाही ते ही  मला लगेच समजल. लुडविक २ नी ही  बांधली आहे अशी वरवरची माहिती मिळत होती मला थोड जेट ल्याग  होत आणि झोप हि नीट  झाली न्हवती, पण इथे युरोपात दमायला होत नाही, कारण धूळ नाही धूर नाही माती नाही हवा थंड, स्वछ हिरवगार परिसर  माणूस अपोप  टवटवीत होतो. ही एक गोष्ट मी इथे पहिली आहे, लोक कावलेली त्रासलेली नाही दिसत अगदी निवांत दिसतात छान बियर पीत बसले असतात. कुणी तावा तावाने बोलताना मी ऐकले नाही रस्त्यात भांडण नाही, मोठ्याने बोलणे नाही. गाडीच्या हॉर्न  चा ही आवाज नाही. 

रविवार असल्यामुळे गाड्या cancel केल्या होत्या  आम्ही दो चार स्टेशन सोडून दुसर्या स्टेशनात  गेलो , त्याचा नाव मुनिक इस्ट अस असल तरी त्याला आउस्ट्बान्हौफ़ अस कठीण करून म्हणतात. ह्यांच्या भाषेत सौम्य पण कमीच , म्हणजे फ्रेंच भाषा कशी मऊ आणि गोड वाटते परिस ला सुधा रे प्यारी अस म्हणतात आणि ही लोक आउस्ट्बान्हौफ़ अस कठीण करून म्हणायच  एक तर सगळे  किमान सहा फुटी आणी शेक ह्यांड केल कि आपला हात खिळखिळा.

आम्ही मग त्या लांब टप्याच्या गाडीत बसलो, त्या गाडीत बसून आम्ही एका सुबक अश्या स्टेशनात उतरलो आणि तिथून एका स्टीम इंजीन वाल्या छोट्या गाडीत बसलो, बराच गारवा होता म्हणजे एक स्वेटर आणी वर विंड चीटर तरी थंडी वाजत होति. गाडीतून उतरल्यावर समोर एक मोठा तलाव होता त्या तालावरच्या एका बेटा वर ती कासल आहे "Woman Island " आणि "Man Island " त्यातल्या man island वर लुडविग II ने तो चौदावा हेनरीला आदरांजली म्हणून बांधला तर अर्धवटच बांधला आहे कारण त्याचे सगळे पैशे संपले आणि तो मेला (का मारला? असा वाद आहे)  एक तर हा खंडच निसर्ग रम्य आहे आणि ती जागा अतिशय सुंदर आहे, सगळ हिरवं गार खूप पाणी कुठे घाण नाही म्हणून लोक पण कावलेली नसतात , आम्ही हल्लीच केरळ ला जाउन आलो ते हि फक्त मुन्नार आणि ठेकडी तिथे पण सगळी माणस  हसरी कारण सगळ  हिरवं गार आणि वातावरण थंड.
 तर ती कासल बांधली आहे सुबक एकदम रॉयल ही लोक म्हणून राजा असतात सगळ भव्य दिव्य एकदम सढळ हाताने खर्च केला आहे (नंतर भीक लागली म्हणा) कुठेही काटकसर नाही, ती माहिती देणारी मुलगी पण इतक्या उत्साहाने सनगत होती की अगदी त्या लुडविग राजा आत्ताच येउन सांगून गेला तिला ह्या अविर्भावात (गोड होती, म्हणून मी जास्त मन कौन ऐकलं) पण सांगायचा हेतू म्हणजे हा कोण तो राजा कशा करता त्या किंग हेनरी करता बांधावा?  तरी किती कौतिक , राहून राहून मला महाराज आठवतात आणि आपण किती नत दृष्ट आहोत ते फार जानेव होते, कसले किल्ले बांधले आहेत राव? आपण रायगडचा  पण खंडार केलाय अरे कशा करता समुद्रात बांधताय पुतळा? किल्ले करा नित आधी, जाऊदे विषय बाजूलाच राहिला (पण मला सारखे महाराज आठवतात सारखा मुजरा करतो मी त्यांना ) पण सांगायचा मुद्दा कि जाज्वल्य अभिमान हवा. त्या ठिकाणी तो लुडविग फक्त सहा दिवस राहिला आणि तो तिथे राहणार न्हव्ताच कारण त्या हेन्री  रंगांच्या खोल्या  बिछाने सजावट. त्यांचे दोन राजवाडे ऐन शहरात आहेत आणि आता ज्याला गाडीने तास लागतो त्या काळी तर वेळ लागतच असणार न? आताचे ह्यांच्या गाड्या जरी वेगवान असल्या आपल्यापेक्षा  तरी घोडे  काय आपले पण चांगलेच होते :).

तर मग आम्ही ती अर्धीच बांधलेली कासल पहिली मग दुसर्या बेटावर एक चर्च पाहिलं, तिथेच एका हॉटेलात खाल्ल आणि तिथेच बनवलेली बियर प्यायलो हिंडलो तलावाकाठी बसलो आणि बोटीतून परत आलो आणि ती छोटी गाडी पकडून परत मेन गाडीत, पण ही छोटी  गाडी एक मिंट लेट झाली म्हणून ती गाडी गेली, ही लेट कारण बोटी साठी थांबाव लागत पण ती गाडी नाही थांबली.

दुसरी  गाडी येई पर्यंत एक तास  भर होता आमच्या कडे (तासाला एकाच्गाडी आहे), म्हंटल चहा घेऊया,  तर ती गाईड म्हणली की इथे काही असेल अस मला वाटत  नाही, तरी आम्ही बाजूला असलेया एका हॉटेलात गेलो तर बाहेर काजोल चा फोटो  आणि आत राणी, माणूस पाकिस्तानी होता, हिंदी येत का म्हणला म्हंटल हो तर, इतका खुलला त्याचा चेहरा, फक्त बीर विकतो आणि काळा  चहा आणि कॉफी खाईला काही नाही, काय देऊ विचारलं, म्हंटल चाह दे , थांबा म्हणला  करतो आपल्या सारखा, वीस एक मिण्टाने छान  मसाला घालून अप्रतिम गरम चहा आणला आणि पाटलांच्या सौंना चहा नको होता म्हणून साध  कोल्ड ड्रिंक. गप्पा मारल्या छान जाताना पाटलांच्या लेकींच्या पाठीवर अगदी मायाने  हात फिरवला परत या म्हणाला. काही भारतीय म्हणून  वैर नाही कि काही नाही, हिंदी बोलता येत म्हणून  पण खुश होता त्याच्या मुलीचे अगदी  कौतुकाने फोटो दाखवले साडेचार वर्ष झाली म्हणाला आणि तो आल्यावर दोन  महिन्याने मुलगा झाला, अजून प्रतेक्षात बघितल सुधा नाही म्हणतो लेकाला skype वर बोलतो रोज, तिथे जिची इच्छा नाही कोण जाइल मारायला  अस तत्सम बोलला. पण काय पण दारिद्र्य असेल लाख रूपे  नसतील म्हणून  जाऊ शकणार नाही, ज्याचा हॉटेल आहे त्याने ह्याला हे हॉटेल सोपून अजून एक दोन टाकली आहेत असा म्हणाला, सहा युरो घेतले फक्त (एक युरो पाटलांकडून टीप) पण चहा लाजवाब  आणि तो अर्धा तास भारत पाकिस्तान मधला संवाद झाला त्याच मोल काय? विषय सारखेच आवडी सारख्या. ती गाईड म्हणाली कि काय तुमच्या देशातला का? म्हंटल नाही बाजूवाला, बापरे  डेंजर  असतात  म्हणली , किती ख्याती आहे बघा.

म्हणून मला प्रवास आवडतो अनेक माणस  भेटतात अनेक अनुभव देऊन जातात मला इंग्लंड ला पण असाच एक पाकिस्तानी ट्यक्सि वाला भेटला होता जो "हमारा देश " म्हणला होता. 

मुनिक - जर्मनी - 1

मुनिक - जर्मनी

माझी ही उरोप ची तिसरी फेरी असल्यामुळे मला इथला विमानतळ, स्वच्छता वगेरे  बद्दल काही नाविन्य न्हवत , तसा  आता मुंबईचा नवीन T2 पण छान आहे. मला थक्क केल ते जर्मन लोकांच्या efficiency ने , मी बरोबर दहा मिनटात माझ सामान गोळा करून immigration आटपून बाहेर होतो त्यातली पाच मिंट मी विमानतळ न्याहाळत होतो म्हणून गेली.  हा  तर खूप मोठा विमानतळ आहे, कितेक देशांची विमान इथे येत असतील, पण इतक सुंदर नियोजन कि कुठे थांबाव लागत नाही. पाच पन्नास ला माझं विमान उतरल आणि मी सात वाजून दहा मिन्ताने दुकानातून दुध अंडी वगेरे घेऊन सात दहा ला ३० एक किलोमीटर लांबच्या हॉटेलात हजर होतो.  

पण मला ही  लोक फारच efficient असल्याचा पहिला झटका हॉटेलात मिळाला, खोली  ३ च्या आधी मिळणार नाही अस  म्हणाला तो उंच धिप्पाड माणूस  आणी एवढ्या भल्या मोठ्या माणसाशी मी काय वाद घालणार? त्याला  म्हंटल दे कि एखादी खोली लेका सामान टाकतो माझ. नाही म्हणाला साफ करणारा माणूस (कि बाई) दहा ला येणार म्हंटल करू काय मी ? बसू का इथे हो बस म्हणाला, माझ्या नशिबाने माझ्या आधी इथे एका वर्षा साठी पाटील नावाचे सद्गृहस्त आले आहेत ते म्हणाले  तुम्ही या माझ्या कडे, नशीब माझ म्हणून वाचलो नाहीतर चार तास तिथेच खितपत पडावा लागल असत मला.

इथली मोठी गम्मत म्हणजे ट्याक्स्या सगळ्या mercedes benz चाईला एकदम रैसि , मी पाकीडली ती पण बेन्झ आणि बाई चालक, वयस्कर होती (बाई).  नीट सोडलं मला .  इथे ट्याक्सि वाले सुधा सिग्नल पाळतात झेब्रा क्रोसिंग च्या आधी थांबतात, इथे खर तर अस झेब्रा क्रोसिंग नाहीये एक रेष आखली आहे आणि लोक थांबतात.

Tuesday, January 10, 2012

वणी

शीत कडा :
मी नाशिक ला अनेक वर्ष जातो, लहान पणा पासून आम्ही दर वर्षी सप्तशृंगी ला जातो वाणी ला आधी गड चढायचो आता गाडी जाते थेट पर्यंत, नशीब पायर्या आहेत ५०० , घाम आल्या शिवाय काही साध्य होत नाही.

आम्ही नेहमी नाशकाला राहायचो अजून तिथेच राहतो, मग सकाळी उठून वणी. खूप वर्षांनी आम्ही ह्या वर्षी नाशकात थोडा वेळ मिळाला, म्हणून गोदावरी वर गेलो ....अजिबात नका जाऊ आयुष्यात , आहो किती घाण , म्हणजे स्टेशन वरचा सौचालाय स्वच्च असेल , म्हणजे आम्ही रिक्षा  तून मालेगाव stand  ला उतरलो तिथून एका रस्त्याने खाली आलो आणि ही गोदावरी आणि ही घाण, मिठी नदी जरा जास्त बरी दिसेल , भिकारी जास्त माणसं कमी , शिव कालीन देवळ आहेत सगळी , आम्ही एकात पण नाही गेलो नाहीच जावसं वाटलं, नाही म्हणायला साई बाबांचं एक नवीन देऊळ होतं बाहेरचं बाजूला तिथे गेलो , सवयी प्रमाणे कुटुंबाने बरीच खरेदी केली (आम्ही कुठे हि गेलो तरी चार पैशे खर्च करून येतो दगड धोंडे तरी घेतोच ). रिक्षा केली आणि परत हॉटेलला आलो  , ते रिक्षा वाले तर गुंडच , मीटर वगेरे अश्या फाजील गोष्टी वगेरे ते बंद करून ठेवतात. आपण थोडं बोलावं, म्हणून जास्त पैशे सांगतात , मग आपण जरा त्यांचाशी बोलतो त्यांना बर वाटत, चार पैशे कमी घेतले  म्हणून आपल्याला बर वाटत .

आम्ही तिथे कामात मध्ये जेवलो , जेवण छान होता फारच छान , पण वेळ घेतात फार , असो पण त्या Waiter ने तरी आम्हाला feedback form दिला. आवडला मला तो माणूस पुढे जाईल.

वणीचा रस्ता आता चांगलाय, आपल्या राज्याला शोभत नाही, पण ते डोंगर तशेच आहेत अजून , मला अजून हूर हूर लागते गड जवळ आला कि आता काय थेट वर पर्यंत गाडी जाते , गाडी घेऊन जायला एवढी मजा नाही येत , गड चढून जायला फार मजा यायची . अजून साधा आहे गाव तसं, नाही म्हणायला cell  आले आहेत सगळ्यांकडे कपडे चांगले घालतात. लहान पणी आम्ही ज्या  गुरुजींकडे जायचो  ते तर आमच्या कडून पैशे घेऊन मग स्वयपाक करायचे सामान आणून , आता ती स्तीती नाही राहिली .मी काही अधिक नाही  लिहित ब्राह्मणान बद्दल , दोन्ही कडून गळचेपी होते.

तर ह्या वेळीस पहिल्यांदा मी शीत कडा आणि तळ बघितलं. शीत कडा, म्हणजे एक सरळ सोट कडा आहे, त्या कड्या वरून एक बाई बैलगाडी घेऊन खाली गेली होती एक नवस फेडायला , बैल गाडी ची चाक पण दिसतात अजून , वरून एखादी घोष्ट खाली पडली कि भाता च्या  शीता इतकी बारीक तुकडे होतात म्हणून हे शीत हे नाव.

गर्दी वाढली आता वाणीला कधी कधी बर वाटत, कधी नको वाटत , पण मला नेहमी निघताना दुख होताच , बाईकोला पण कायम दर्शन झाला कि डोळ्यात पाणी येतं, एक श्रद्धा स्थान असावा म्हणतात तेच आहे आमचं श्रद्धास्थान .


















Tuesday, June 26, 2007

Paris-2




Eiffel Tower saglyanich baghitla aahe, mhanje photot tari, tyaa mule to pan mala tond paath hota, pan pratekshatla Eiffel tower ajab aahe, ek tar to prachand aahe, mhanje faarach prachand, sampurna lokhandacha aahe, mala vaata karodo nuts waaparle astil tyaat, pan manayla hava, hee loka saglach prachand aani mothya pramanat bandhatat, mothi swapna baghaychi saway aahe hya lokanna.






sakaali lavkar gelo mhanun jast vel linit ubha nahi rahava laagla, pan ek goshticha anand zaala tee mhanje khup bhartiya baghayla milale, tours waale asnaar mhana, Kesari vagere hote, pan bharpur bhartiya aani baryapaiki Marathi pan disle, tevdhach bara vaatla. pardeshi ek khup changla mhanje apang lokanchi barich kaalji ghetli jaate, tyaa eiffel tower madhe lifts aahet chaar, tyaa pan don majli, pan tyaa lift paryant jaila 10 ek paayrya aahet, tya chadayla pan ek chotisi lift aahe wheelchair waalyana tya dusrya lift paryant nyayla, mhanje jya lokanna chalta yet nasel tyana pan eiffel tower baghta yeil agdi var jaaun, hya jya chotya chotya goshti astat na tyanech barach farak padto. teen levels aahet tikade, don levels paryant tumhi paayi jau shakta, pan teesrya level la matra compulsory lift aahe, ek level pan chadna jaail, pan houshi loka karat asnaar sagla, karat asnaar kasli karat hotich, me kahi lokanna chadtana pan baghitla.

ek gammat sangavishi vatte, eiffel tower shejaari ek garden aahe, mast hirva gaar, loka tikade jogging karat hoti, mhanje aamhi 8000 kilometre laamb aalo hoto, aamhi kashala ho kitek loka ashich aali hoti, taas don taas linit ubha rahun loka baghat hoti, pan kahi loka aaramat jogging karat hoti eiffel tower kade na baghta, jikade pikta tithe vikat nahi mahnun asel, pan tyana bnavinya nahi tyacha, pan kay chaan vaatel bagha, ek tar swacha hirva garden aani te pan eiffel tower jogging karaycha mhanje?

Eiffel Tower zaalya var mag aamhi sacre coer mhanun ek church aahe tikade gelo, church madhe kahi nasta evdha bagnya saarkha, pan tya church paryant jaanara drushya maatra chan hota, thoda unchavar aahe te church, pan ikade pan premi yugal basle hotich, lahan mula khelat hoti. church chya paathchya baajula chitrakar loka firat hote, saglyanna chitra kaadhu ka ? asa vicharat hote :), aaplya kade kashe jahangir art gallery chya baaher bastat tase astil sagle, pan ikade maage laagat hote saglyancha.

sacre coer chya aawarat khup dukanat aahet, mhanje tourist lokanna saathi aahet, nimyahun adhi indian kivha pakistani lokanchi aahet. thodi mahag aahte, pan sagli loka ghetat kahina kahi tari, me pan ghetla thoda sa. aamhala nantar kunitari mhanla ki moulin rouge agdi jawal aahe sacre coer chya, mhanje dance bar mhana (agdich vaait dila me comparison), mhanje mothi loka yetat ikade, aapna 20ek euro deun laambun paahu shakto to naach, pan he sagla allowed aahe ikade. ek sangaycha mhanje tya sacre coer chya awarat ek fountain hota tyat lokanni baatlya vagere taaklya hotya, bagha church chay awaarat pan he asa...

Paris mala atta thoda thoda awadayala laagla hota, ikade loka ek mekanchya khup premat aahe asa vaatla, ek tar loka kuni kunakade baghat nahi agdi sahaj ek mekanche chumban ghetat, train madhe pan agdi sarras, baaju maanus baghat pan nahi. apan kadhi kadhi moral policing jast karto asa vatta mala. me degurgaon la 3-4 mahine hota, tithe tumhala saangto baai kade (vay maryada 16-60) loka itaki tond ughadun laal tapkat baghat, ghaan vaate, aani he sagla karnare agdi rastyavarcha kaamgar aso ki Skoda madhun firnaara sreemant aso, bagnyachi padhat teech, Paris la hee loak aali tar ved laagel tyana kivha loka maartil tari. pan saangaycha uddesh mhanje apan baghitla tari chaan vatta, bandstand la dagdachya maage je kartat loka tech aahe, pan itkya moklya pane kartat aani sahaj kartat ki baghayla ghaan nahi vatat, ek tar tee loak paramanik astat, aadhashi pana vagere karat nahit, tyaa mule agdi sahaj mithi maartat. Paris chi maja tyaat aahe, museum madhe nahi, aamhi Paris pan tasa unchavarunach baghitla, Arc de trome la 300 payrya chadhun bahitla, Eiffel toer la varun baghitla, Sacre coer la pan varun baghitlla, pan mala Paris ata rahun baghyachay lokan madhe rahun, french bhasha shikun.
French bhasha pan itaki chaan vatte aikayla, amchya olkhichya eka baaila me vicharla, ki tu tuzya mulila french madhe kasa kay ordates (tichi mulgi sha varshyachich aahe, mhanun oradna he aalach), tar tee mhanali ki nahi oradat yet French madhe tee half italian aahe, mhnaun tee Italian bhaashet oradte, mhanje bagah itki god bhaasha aahe, maala fakt don shabd jamle, bonjour (hello)aani merci boku (Thank you very much). dukanat gela ki pan teee loak bonour madame monseiur asa khisa mhantat mast vatta akayla, mag me engraji saarkhya ruksha bhaashet hello mhanayacho. French loka ek tar haav bhav faar karat boltana, saglich Euroepan karta pan hya lokanna bhashechi saath aahe, tyaa mule jst mohak vatta, itka laadik kuni bolla tar apan pan muka gheu kubacha tari asa vatta. Lahna mulanchya tondi tar tee bhasha aankhi chaan vatte.
lihayala gelo tar mala vatta don chaar lihu shaken me hyach vishayavar, pan nako, vaachak kantaltil.
Aamhi parat aalo tyach fast train, deed taasat belgium, chaalun chaalun payacha tukada padla hota, tya mule ghari gkadhi jaataoy asa zaala hota.

Friday, June 15, 2007

Paris- I


Paris, khup aikla hota Paris baddal, pan kasa mahiti aahe ka pratham darshi nahi awadla mala paris, pan mala mumbaichya baaherchya pratek mansane hech sangitla ki Mumbai nahi awadli mhanun, tasa aahe paris cha, don divsa nantar mala jara bara vaatla, khara tar pahilya tasat mala ghara saaarkha vaatla, mothayne horn maarla eka doghane, rastyat ghan vagere hoti, bhikari hote station chya baaher gatar vahat hota, loka cigreti fukat baaher ubhe hote stationchya aani dogha teeghe thukle pan rastyat.


Europe madhe me teen chaar desh baghitle atta paryant, rahiloy donach thikani pan don diwas jaun aalo don deshat, aadhi khup mast vatta, pan nantar toch toch pana janavto aaplyala, khup sundar nisarga ramya aahe sagla, khup nitnetki ghara shanttata, swacha raste, saglikade mothyale raste mhana, building mhana aani pahanya sarkha pan tech aahe…Church, devach ek tee loka tari kay karnar, mothe churches vagare.


Neet pahila ki kalta aaplyalala ki mansa matra saglikade vegli aahet, tyaa mule sagla vegle pana tyaa mansancha aahe, mala tar saglich disayla saarkhi vattat, ata halu halu thoda farak kalayla laagla aahe khara.

Paris chi khari maja mhanala tar tithlya mansa madhech aahe, halu halu Paris chadel asa vaatla mala, mast paiki, aamhi khara tar Paris la bhojja karun aalo, don divas hoto aamhi tithe, pahanya sarkha je aahe te pahun ghetla, tari maza te Molin Rouge rahila (mouli roooosh asa kahi tari mhantat) pan khari maja tithech asanar sangto tumhala, nustya dagdi bhinti aani mothyale churches kay pahaycha, sagli mandani ekach aste, me ata jawal jawal (aani jawalun jawalun) 10 – 12 churches pahili ikade (baaki kahi nasta jast) pan mala ajun ek church aani dusrya church madhla farak nahi kallla, dole band karun aat nela aani vicharlan ki baba konta sang ? he church, me nahi saangu shakanaar.

Aadhi aamhi gelo te Mona Lisa cha chitra pahila, atta paryant me shekado vela pahila khra tar, pan original pahila mhanun gelo, tyaa museum cha naav aahe Louvre ( tyaala pan looovrr asa mahnaycha, he french loka pan kahihi uchhar kartat kashacha hi...) ekdum mothyala museum awadahwya, aahi teen ek taas firun ardhach pahila te museum, te pan palat palat, tikade akhya Europe bhar chi chitra aahet aani napoleon cha ghar aahe, Napoleon cha Rajabhisheka cha pan ek foto hota, mala vaatla hota ki ekch Napoleon ashnar, pan Napoleon 3 vagere pan hota. Itka nisargaramya aahe khara tar Europe loka pan hasun boltat, dukha hi jast nahit hyaana (ata pallali tar barich astat, pan mulbhut ashi nahich bagha) pan chitra kashi aahet mahitey, sagle vyathith, pidit aani Jesus la maarlay vagere, baaki kahich nahi, gelya varshi me Mysore Palace la gelo hoto aani hya varshi Jaipurla, pan kay chitra ho sundar sundar, sagle hastaet , bagadaet, Raja baslay, sundar devi devtanche, pan ikade evdhe paishe deun aalo Paris la ani ashe radke chitra aani ek mhanje ughdya nagdya lokanche chitra aani putale, tya lokanna tevha pan kapde ghalaychi akkal nhavti (aani ajun nahi), chitra pan aslich, ek tar sainyacha chitra hota, asa sainya jhinktay vagere tyaat pudhe baai hoti talvaar gheun te pan ughadi are chaila ? kay chalay kay? Kahi chitra khup chaan aahet, mhanje saglich tashi baghayla chaanach aahet, pan asa vayfalya aalyagat. Ek mhanje chitra pan khup mothi prachand, ek 15- 20 foot vagere asel. Kalakari chan aahe, pan sagla viraha yog, hasya ras nhavtach, bahutek me jo bhag pahila, to dukhi asel(nasel khara tar saglach asa hota museum), pan ekun andaj aala mala saglyacha. Museum madhe saglikade foto kadhayla allowed nahi, Mona Lisa cha tar nahich nahi, pan sangtat lokanna, please kadhu naka please kadhu naka, baljabrine camera gheun dhatingan pana nahi kela, kuni.


Eka mothya bhintivar aahe Monalisa chotasa aahe portrait, chan aahe (Mona Lisa haste aahe bara ka…mhanun ticha mahatva vadhla asel, baakicha sagla museum radtay) tya Dan Brown chya D Vinci code mule me tasa khara tar Louvre museum baghitla hota, pan vegala aahe same to same nahi. Da Vince che fotos ata olkhu yetat, ek vegla chaap aahe, Michael Angelochi pan chaan aahet chitra (sagle radkech mhana) aankhi ek chitrakara hota tryaacha naav visarlo me chaan hota chitra hasat pan hote loka, konta tari gaav jevnacha chitra hota, Madona on the rocks pan pahili (asa mala vattay). Ikade ek panchait mhanje English nahi kahich, mahiti pan French madhe tyaa mule aamhi nusta vedyagat firat hoto, ek guided tour hoti mhan apan 100 Euro kimmat, mhanun jau dilan , pan ghetla asat tar bara zaal aasata asa vatata maala, me tar saglikadech guide ghetto, pan saglyanvar kasa laadnar me guide, mhanun nahi mhantla, aani ektayne 100 Euro jara jast hota… aso pudhlya veli aalo ki Karen me guide, neet sagla kalel tari mala kay pahilay te. Sagle loka bahutek Mona Lisa baghyala aale asnar asa vaatla mala, karan saglyat jast gardi tikadech hoti (kivha tech saglyanna mahiti asnar bahutek) aani eka engraji chitrakara paahi hoti gardi, lahan pani mala pan gosht hoti, ek rajkanya faast dhavat aste aani tila jo harvel to lagana karel tichyashi ashi aat aste, nahi jhinkla tar thaar maraycha tyaa mansala (he asach aahe sagla ikade uoadarvi loka), mag he rajkumar dhavnaar asto, tyaala sonyachcha fal dete aani mag to dhavta taakat jaato eke k fal, aani mag tee thambte uchalayla, mag to rajkumar jhinto, tyacha chitra hota, tyacha ek foto pan ghetala me, aani ek kuni, Pereira ka dsouza naavcha baaincha putala hota, tyaala lokanni khup gardi jeli hoti, mhanun me mag lokanchach foto kaadhla, gammat mhanun.

Tya museum chya baaher aalo aani mag aamhi te arc de trom la gelo, tya rastya madh echaan bag hoti aani madhe karanja hota, loka chaan tikade basun pustak vachat hoti gapa marat hoti ani daru pit hoti, te sangayla nakoch mhana. Pan vatet mala ek bhikaari disla, mag pudhe khupach disle mhana, pan bhikari mhana, mothyan ehorna mahna ki jorat gaadi haakna mhana, sagla hota, pan loka cross kartana matra gaadi thamte, aamhi tya shanje lee (tyacha uchar asa aahe kahitari vedya sarkha lihitat te mala athavta nahi) rastyat firtana ek kalla ki to rasta ekdum posh asnaar te, Mercedes cha showroom , cartier cha show room saglach hota tithe, me fish cha sandwich ghetla tikadun aani chalet gelo pudhe, pan arc the trom mhanja aapla India gate sarkha aahe, mhanje India gatech aahe, French revolution chya veles jya lokanch epraan gele tyancha naav hota lihilela, varti jaila allowe aahe 278 payrya aahte tyala, pan aamhi dupari gelo hoto tyaa mule asa tharla ki. Ratri baghu, pan ikade ratra hoila 12 vajtat tari aamhi mahntla try karu.

Eiffel Tower nusta aadhi baghayla gelo, dusrya divashi mag varun baghnaar hoto, pan Eiffel tower kuthun hi dista khara tar, Eiffel tower jevha pahilyanda baghitla tevhach te khupmotha aahe asa kalla, jawalun tar farach pracahnd vatta, nusta lokhandacha janjal aahe sagla mala vatta 50 ek lakh tar kiman nut boltach laagle astil, Eiffel chya samor ek library ka kahi tari aahe tikade aamhi gelo tevha loka nusti basil hoti tikade aani kahi mula break dance competition karat hoti agdi apan picture madhe baghto tasach, sahi hota ekdum khup loka ashi basil hoti hasat hoti bagadat hoti, he khara paris aahe asa mala vaatla efiifel tower ka arc de tromp vagere nahi. Europe madhe ek baghitla me, couples asatat na (ek mulga aani ek mulgi) tee agdi mast paiki galyat gala ghalun firatat tashech bastat, patapata muke ghetat, pan kunihi baghat nahi tikade, mala aadhi jara vichitra vaatla, Belgium madhe, pan nantar mag saway zaali (najar meli mhana hava tar), pan paris la jara veglach vaatla, akha shahar asa alingan gheun asata kivha majha laksha fakt ashyacha thikani gela mahna hava tar, pan tyaat gair kahi nahi vaatla mala, tyane shobha vaadhte asa mala vaatala paris chi, ghanerde chaale karatna kuni nahi vaatla aani he sagla itkach sahajach hot asata ki lapun chapun karaychi garaj hi naste hya lokanna. Ek awarjun sangavasa vatta ki, ithe mula ashi tak laun vagere baghat nahit mulin kade, Delhi aani North India soda te tar agdich vaait, mhanje Skoda madhla mhana kivha Honda city madhla mhana kivha rickshawala pan tasach baghto mulin kade (mhanje agdi bhikaryanne jewana kade baghava tasa ), pan ikde he asa nahi kuni dhunkun pan baghat nahi (aamhi baghitla mhana ;)) , pan ashyane safety vaadhte mulinchi aaramat firatat. He mala vatta ki sagala open aahe mhanun asel, kivha saglyanchya najra melya astil mhanun mhana pan Paris jara veglach vaatla mala.ek tar loka disayla saglich changli aahet aani sumer aslya mule kapde agdich mojke ghatle hote saglyanich, pan iakde pan tech, saglech kami kapde ghaltat tyaa mule farak janavatach nahi aaplyala. Aaplyakade kasa ukadatch, fakt kami kivha jast, tasa ikade thandi astech fakt kadhi kami kevha kadhi jast, Paris jara garam vaatla mala pan mhanje gham vagere aala , hyaala karan pan asa hota ki aamhi giri giri nuste firatch hote khandyala sack launach, mala vatta jawal paas aamhi 10 -2 0 km nichit firlo asnaar. Parat aamhi te raatri arc de trom baghayla gelo aani mag tikade kalla ki lift nahiye var chadayla laaganar 278 paayrya, chadlo aamhi sagle aani varun paris pahila ratri 10 vagere vaajle astil pan andhar nhavta zaala tevha pan sagala ratri jaga aslela paris baghitla.

Aamcha hotel metro ne main shahara paasun 20 ek minta var hota, pan ikade underground trains cha network mast aahe, metro mhantat tyaala ikade pan. Aamhi sarkha he station te dusra station karat firlo ikadun tikade, weekend pass kadhlo hota aamhi, tyaat tumhi train kivha bus madhe firu shakta aaramat unlimited aani te barahi padla mhana , karan ekahi station varti aamhi 2 minta peksha jast nahi thamblo, London saarkha Paris pan aksharsha khalun sagla pokal aahe, kuthun hi kuthe train jaate. Ratri hotel shodhayla laaglo map gheun ikade sagla map nech karav laagta, aamhi haravlo mhana ekda mag ratri sade bara la kunala tari vicharla, mag ka mulane sangitla neet rasta, pan ek baray ki itkya ratri pan Paris madhe rasta sanganara maanus bhetlach, Belgium la kuni nasta sapadla. Hotel pan changla hota, swastat milala aamhala, tyacha karan mhanje aamhi jya customer kade aalo hoto, tithlya eka baine net var shodhun aani French madhe bolun kela hota reservation. tee ghabarli hoti ki kasa asel mhanun te hotel swast hota na mhanun, pan chan hota, aani swachata vagere khup relative concepts aahet, aaplyala tikade saglach swachach vatta, pan te hotel pan changla hota aani aamhi divasbharat 20 ek kilometre chalalya mule khup damlo pan hoto, tyaamule kasahi asta tari aamhi zoploch asto....

























Monday, June 11, 2007

Brussels






Malaa gelyavaelela itka alps awadla hota ki parat baghaychi tivra icha hoti aani mazya nashibane me jevha brusella laa aalo tevha gelevelchya Birmingham chi tich flight malaa milali…via zurich vaali, pan nashib bagha kasa asta (jee loka mala olakhtat tyana maza nashib khup changlya paiki mahiti aahe) mala ultya side chi khidki milali, (me gelya khepes Zurich te Birmingham flight baddal lihila hota) mhanje alps daavikade aani me ujvi kade me nishfal prayatna kele foto kadhnhyache, pan nahi aala kahich gelya vele sarkha, ek tar hya velela thandi nhavti, tyaa mule barfa nhavta, flight 9 sauva 9 chi hoti mhnaje dhuka nhvata jag uthala hota ( halli call centre mule ardha jag 10 -12 uhata ka zopta kunas thauk) pan surya varti hota tyaa mule sakalchi maja nhavti, aani nhavti tee maja….apan pahlyanda jevha aaplya priya vyakti la bhetto bagha aani mag khup aashene jaato nehmi, pan tee pahilya velchi maja naste bagha tasa zaala mala hyaa velela, ek tar camera sajja hota aani nisarga la nahi awadat camera, anubhavane sangto, ekhada drushya aaplyala disun jaata bass mag fakt dolyat lya athvaani asatat baaki kahi nasat , tasa zaalay mala Zurich baddal, tech hota terminal pan , viman thoda motha asel pan mja tee nhavti, aani mukhya mhanje mala zop pan lagli ( halli me Baan madhe hoto tya mule itka udaycho ki vimanachi maj apan geli, he changla ka vait te nahi mahit) foto kaadhle taseme khidki tun , pan kadhayche mhanun dolyat nahi samavla kahich.

Brussels la utrarlo aani mile bhar challo, mhanje tya escalator var chal chal challo, immigration wala vayask manus hota, traas nahi dilan tyane pan have tevdhe prashan vicharle aani sodla, (UK madhe tee mulgi mala khup thandi ahe na ? asa mhanali hoti… aso), baaher office cha manus aala hota aanayla., dutch ahe mhanje changla asanaar, teen mul aahet mhanla, astil kunakunla 8 astat, tuza ravivar sadavla asa mhantrlyavar pramanik pane ho mhnala, mala awadla, khota nahi asa mhnaycha aani ghari baukochi bolni khaichi, hyaala kay aarth aahe, mhanje baiuko chi bolni khaichi aahetach na mga ho mhanayyacha nahi ka? Mala england khup awaqdla hota entry lach awadl;a hota tasa Brussels evdha khas nahi vatla karan ek mhanje baaher yetanach rastyat ghaan hoti , saaheb hirva nila zaala asta ashi ghaan baghun, pan hya beligium waa;lyal.a kahi khas farak nahi padla, hyacha karan aahet nantar sawistar sangen , haa khara tar paan don paana lihinyacha Vishay to aata nako.

Tar koone(dutch mansache naav) aamhala aamchya partment madhe gheun aala, me aadhi UK la asatana eka flat madhe hoto tya mule mala he ekdum ghanerda vaatla ( pahilach prem asel tar navra kivha bailko pan nahi awadat lagech comparison hota tyaatla asel mhana hava tar), pan Birmingham cha flat khup posh hota flats pan sai hote, he ekdum garib aahet ho, agdich garib, ek kholi tyatach kitchen vagere, aani tyaala aagau pane STUDIO flats asa mhanaycha kay he vedya sarkha duplicate Anil kapoor duplicate asto tasa , vaait aahet flats… challitli kholi aste na? gharat ekach khloi tyala hee loka studio apartment mhanun khapavtat (aaila mala ullu nahi banu shakat haan!!)aaplya standard ne bare astil pan normal standard ne vait agdich garib aahet.






Pan ek sangayla hava, Dutch manus hota mhanun to anayla aala amhalla airport var Ravivari, nahitar akhya europe madhe asa kuni kela asta ka mala mahit nahi, aamhi jevha Holand la gelo tevha pan aamahla eka dutch mansa ne firavlan saglikade, mhanje dutch loka hee faar changli aahe asa mala lakshat aalay, Baan join kela tevha kalla hota mhana.

Ravivar aslya mule akha Belgiym band kay useless aahe bagha, apan hyanna kevchach maaage taku saglayt, rasta mokla, loka aaramat firat hoti pan dukana band, fon karayla aamhla 10-,15 kilometer java lagla ho..kay acharat pana, mumbait paula ganik ISD aahet ikade raste naahi kale mala ajun aani pinakin detoy baariklaksha , tyaa ule me nischint ahe




Aaani ek gost mhanje ikade loka saahebachi bhasah nahi bolat, bhandan ho.. ikade French aani Dutch ashya don bhaashaa ahet,mhnanje desh bewarshi aaahe he chatur lokanna sangaychi garaj nahi, mumbat aadhi don bhasaha hotya, Marathi aani gujratii tevha vaande zaale hote madarsi aale aani ata vtar bhaiyaani vaat laavli ahe, mhanje vichar kara don bhaasha mhanje kay asel te. Tar fon karay;a gelo tevha to myla French asel ( asel kasla hotach) tyaala engraji nahi yet asa tyana bhasavla B@#$^ v saala, tumhi bhanda apapsat aamchi ka vaat laavta???







ravivari ikade saglikade band asta, ervi pan saglach 7 paryant band kartat aani mag aatlya lokanna hatala dharun baaher kadhtat, security la bolaun tee gammat nantar.

jya divashi aamhi aalo tyaa divashi aamhala thoda basic kharedi havi hoti, tel bread vagere, baaki nasta item baakichya lokaani ne khup anla hota. nighaychi aadhi office madhykyane sagla sangitla hota ki kay, kay band asta vagere ekch dukan ughada asta pan mahag aahe mhanla. ek baai dukan chalavte, paathi tee rahate.mag saglech band, fakt baai ughadi asa kalla, mag aamhi dupaari ughadi baai baghayla gelo, shevti tee sapadli (mhatari aahe). hee loka normal dukanan peksha mahag astat, pan akhi option nasta karan sagle mothe stores 6 la band.

ata ek gammat mhanje tya dukanacha naav aamhi ughadya baaicha dukan asa thevla, nashib tyaa baaila marathi yet nahi te...

The longest 20 minutes

The longest 20 minutes.

Amhala Schengen visa milala aahe, mhanje aamhi Europe madhe sagikade firu shakto, Brussels te Paris sauva taas lagtat, mhanje antar 500 kilometer aahe pan tee thalys navachi gaadi 30o km chya vegane jaate, mhanun jau mhantla Paris la.

Brussels la amcha flat tram station chya jawal aahe, pan aamcha station te Gar du midi navacha main station jawal paas paun tasa var aahe, aamhi saha la nighanar hoto karan gaadi 7.43 chi hoti, mhnanje usher zala tari 15 minta aadhi jaila hava mhanun. Aamhi sau saha la nighalo, me saha la saglyana bolavayla gelo, vait saway aahe aamhala lavkar jaichi, tasa mhantla jau aadhi. Station var pochta pochta agdi aamchya samorun ek tram geli, ikade shanivari aani ravivari sagla band asta tyaa mule dusri tram pan ardhya tasa ne hoti, me solid gas var hoto, shevti tee gaadi aali, aani me minta minta mojat hoto, tram mahnje rastya varun jaate, ek kachra kadhnyari gaadi aali madhech, tee madhech sagla kachra gola karat hoti, don chaar minta ne tee gaadi geli , aamhi sade saat la stationvar gelo, mhanje daha minta hoti aamchya kade, tram saglyat khali tya varti saadhi train mag tyavar tee france chi gadi board engrajit nahit, dhavat dhavat tee gadi disli tyaat chadlo pan daba sapdena , mag tya gaadichya aat ek mulgi hoti tila ticket dakhavala aani vicharla ki haa daba kuteh tee mhanlai paathi aahe, pan gaadi hee nahi bajuchi, chaila eka station var paathila path laun don gaadya ubhya hotya aamhi nemka chichya gaadit gelo hoto jaanaarch ho, khali jutarun dhavat gelo, dabyat chadlo aani pathun daara band zaali, hush zala, ticket 116 euro aahe ho, mala paris peksha hee kalji jast hoti, mag amahal kalla ki tya gadichi dara apop band hotat, perfect time la, gaadi 7.43 lach sutli aani exact 9.10 la Paris la aali, perfect ek mint jast nahi ki kami nahi, pan aamhi sagle ghame ghum zaalo hoto, shwas laage paryant Paris aala te veglach, pan ty atram madhle tee vees mint maazya ayushyatle saglyat jast lamb hot ease vaata mala.

Brugges


Brugges:


Aaj aamhi Bruggs navachya eka tourist spot la gelo hoto, khara tar asa tyaa gavat kahi nahi, mhanje normal gaav (swacha, tyat kahi vegla nai ) pan eka divsaat akha gaav pai hindun aalo mhanje bagha, population 22 hazaar tyancha (27 church aahet), mhanje saglyanna ek mekala olkhat asnaar., juna European gaav, boatine gaav bhar firlo, picture dakhavtat tasa …boatitun bajula building aani hotel baghayla miltat, dagdi ghara vagere, pan Europe cha ekun vatavaran mhana , muli mhana, sagla chaan aahet.

Tya gaavat pahanyasarkha asach kahich nahi khara tar, fakt European culture dagdi ghara, hotels aani tyaa baher basun loka daaru pitat aani jevtat (bechav jevan asta ho..), churches aahet, nadi aahe mhnaje asa kahi nahi khaas, pan tari tourist chi gardi,mala hi awadla gaav te, choclates vikat hote gaav bhar aaplyakade kashi chah chya taprya astat tasa choclate chi dukana, (chaha nahi mila mhana mala tikade , dip dip ghetla 1.50 euro cha), aapla gaan aahe na marathi “asava sundar choclate cha bangla” tasa, loka French bolata aani dutch tikade. Pan chaan chota sa gaav itihaas aslela, fakt itihaas, baaki loka kay kartat te kalla nahi ajun mala.

Aamhi train madhan utarlo aani tya tourism off madhun map ghetla, pan tee bai English bolat nhavti, saglich bomb aahe mhana ikade, mag aamhi nusta firat sutlo, pan akha gaav hindlo, aadhi boating keli, mhanje aaplyasarkha boating nahi, aajubajula ghara hotel saglach, aamhi canal madhe, gaavat 60 65 bridge aahet mhanla to boat waala, 27 church, aani kami loka . pan Europe madhe evdhi natural beauty aahe na ki baaki sagla apop chaan vatta.

Akhya Belgium madhe cycle la khup mahatva aahe, bruge madhe tar bhadyane cycle pan milte, cycle karta vegla rasta, hazarchya sankhene loka cycle chalavatat , helmet ghalun, khup vela vaatla ki ghayvi ka cycle? Pan nahi ghetli ek tar hee loka ulti chalavtat gaadi mhnaje ujivi kadun, aapn davi kadun jaato, mhanje lafdi ikadech aahet, chukun wrong side la gelo tar vaat, mhanun nahi ghetli.

Ikade ek gammat mhanje toilet nahich kuthe aahet te pan paishe ghetat tyaanche paishe mhanje aaple khup rupye, platform var pan paishe ghetat, ani toilet shodta shodta aamcha taas gela. Bekaar aahe sagla.

He gaav sthaplay eka dutch mansane tyaa mule sagla dutch padhati cha aahe, khara tar jawala jawal he saglech desh ek saarkhe distat, apan nusta Maharashtratle kille aani karnatakatle baghitle ki kevdha farak vaato, aso. Pan ek mhanje vatavarn mast thand aahe, unahal mhanun, surya 18 taas asto chaar pahine, aani thandi 6 taas asto, sagla ajab aahe, pan aahi nashibane hya velea aaloy mhanun sagla chaan aahe aplyasathi, aamhi tashe sweater ghaalun firtoy mhana, ithle loka (BAAIKA) patapat kapde kadhtat.

Gaav sagla bajarat aala hota hotelat gardi hoti, te pan mast baaher footpath var baaki saglikade rikama, loka gharat disat nhavte, mhanje aaplyakade kasa asta, vasti aste ikade building bharli asli tari kal naar nahi lokanna. Tasach hota gaav chaan koriv pan loka kahi vishesh thiakaanich aani mag parat saha la rikama gaav. Ikade taxi pan merecedes.

Ikade gaavat cycle milte bhadyane, mhanje bhadyane cycle ghyaychi aani gaav bhar hindun yaycha, ikade damayla pan hot nahi mhana tasa.






akha gaav hindun aalo aamhi ardhya divsaat, boating kartana tya canal madhe to guide khup kahi mahiti det hota teen chaar bhashet vatta, pan chaan vatla firayla boatitun.






ghari parat yetana vaatet chaha gheu mhantla dukanat tar tee bai mhanali ki take away dein me dukan band karte de mhanalo chha pyaychahch hota. pan haa problem saglikadech aahe, dukana band karaychi ghai jast aste

Monday, May 28, 2007

Belgium

Belgium madhe don bhasha aahet, ek Dutch (Flemish pan aahe, pan tee dutch sarkhich fakt accent jara vegla) aani ek French, pratek gosht don don bhashet, announcement mhana, board mhana, zaalach tar universitya pan don, govt tar teen aahet, pan bhandan vagere nahi hot jast, karan ek bhag aahe to French bolto aani ek dutch, thode loka aahet te German boltat.

Belgium aani Holland aadhi ekach hote desh mag vibhagle gele aani mag ekatra aale aani parat vibhagle gele, kay tari bagha, vel asala ki kay kay karto manus. Pan French loka aahet tee engraji ajibaat nahi bolat, virodhach (yet asnaar nakki sangto) counter varchi baai (mhataree hoti) pan french madhe haat vaare karun sanagt hotee, pan dutch loka bare aahet, lagech Engraji suruvat karat, France aani England cha bhandan junach aahe (amchya savarkaranna matra harakhorane dilan Engrajan kade, tya veli thevaycha hota na tiakdech, itihaas badalla asata nakkich) agdi Napoleon paasun te ajta gayat aahet. tyaa mule jara bhashecha problem hotoch mhana.

aamhi ekda Brugges navachya gavala gelo hoto, taas bhar antaravar aahe ikadun, pan dutch engineer ne bandhlela, canala vagere aahet tikade, te lihilay, natar deto patahun.

parava gelo hoto Holland la, Amsterdam la aamchya office madhla ek manus aamhala ardhya vatet bhetla, mhanje aamhi train nech gelo holland paryant, pan border cross kelyavar pahilya stationat to bhetla, hya lokancha olkhich aahe to manus, taas don taas drive karun aala hota tikadun mag amsterdam paryant aala aani sandhyakali parat aaplya gaavi gela, changla aahe, driving ch atraas nahi hot tikade ajibaat, pan tari kay zaala 200- 300 km karaycha mhanje bhaarich aahe.

Rosendal station la yenya aadhi baaher ekdum hirva gaar shet disayla laagla, ghode gaai vagere chaan drushya disayla laagla, tasa belgium pan chaan aahe hirva gaar, pan holand aabkhi chan vatala, to amhala bhetla aani tyachya gaaditun windmills bagahylach gheun gela, agdi fotot baghato na apan? tashi ghara chaan paani, hirva gaar sagla, swacha, mast chote raste. Holland mhane sea level peksha khali aahe, mhanje nimmya hun adhik jamin mansane reclaim keli aahe, pur aalach kadhi samudrala tar akha Holland jail panya khali. tar he windmills hya kartach kele hote, paani upasun kadhayla, loka aata rahatat pan tyachya, aadhi pan rahaychee, paani saathu naye mhanun. Apan samudra reclaim karun ghaan karto, pan hya lokaani , reclaim karun sagla hirva gaar kela aahe, green houses bandhun zada , laavtat, falafula tyatach uagavtat, bhaaji pan.

ikade rastyancha nusta janjal aahe, ekavar ek rsate kay khalt raste kay gaadya kay tram kay vicharu naka, saha saha lanes traffic nahi nadat ajibaat kuthech, maps pan astat saglyan kade aani te kaltat. jatana aamhi Roterdam varun gelo, te jagatla saglyat motha port aahe, pan ghaan nahi disli kuthe mothya boats hotya, mothe offices hote pan ghaan nhavtee kuthe.

Wednesday, April 11, 2007

Jaipur


Jaipur: 8th April 2007

Marwadi loka akha jag jhinktat, mhanje vikat ghetat, aani me Rajasthan la kadhih nhavto gelo (tasa Punjab, Himachal ,Jammu, bihar aashe barech aahet) aani gurgaon paasun eka divsat jaun yeta yeta asa kalla mhanun gelo. Ankhi ek mulga aahe mazya barobar tyanche don mitra hote mhanun bara padla taxi karun gelo hoto, rasta saral 220 KM aahe, chaar padri, one way wagere pan kasla beshist traffic saral jata nahi yet veda vaakda java laagta , kuni side det nahi madhech ghustat, useless, ikade haa problem aahech, beshist aani dada giri, hech loka rajya kartat he durdaiyva.

Sakali sahala nighalo mast paiki, aani taasa bharane jaam paus laagla solid, (Rajasthanat paaus?? Aani unhalayat saglach ajab aahe). Daha sawa daha la poche paryant unh hota changlya paiki, pahila killa pahila to mhanje Amer palace, Amber mahal, tyachi story pan sangitli aamhala guide ne, pan me visarlo ata, Mahagda mahal aahe, AC chi hoti tya kaali, mhanje var panyachi taaki bhintitun paani jaila soy te thet garden madhe aani vara jaila bhoka, paani taakit bharayla majoor bichare unhat to killa chadayche.

Tya killyat kay aahe tar 12 bedrooms aani unhalyat la ghar aani deewane aam aani khas. Akbar mhane aala hota tevha tya Raja ne vichar kela ki mansa kashala maara, mhanun pact kela (sharan gela )aani mulgi dili Jodha bai mhanun akbara ne tyaala sampati dili aani senapati kela, Aurangzeb kade pan Mirza Raje Jaisingh hota, tyane ghat kela nasta tar Aurangzebala maharajaani (Shivaji Maharj) maarla asta, pan vrutti palputi, paisa kasa kamvaycha he. Pratek raja ne mag to mahal vadhavla hota, baika vadhla ki mahal vadhaycha, aani sagle parda nashi. Mughal lokancha prabhav, architecture pan tasech, mhanun hya marwadi baika ajun padar ghetatycha h (aani pot dakhavtat), moghlancha prabhav. Tya guide la vicharla me, mhanje maza mood khara bhandaycha hota, shirtachi bahi pan varti keli me, tyaala mhantla ki tumhi ladhla nahich ka kunashi, tar mhanala Raja ne vichar kela ki ladhu tar loka martil, cha maari gadavrun dhaklun dyavasa vaatla, pan tyane kabul kela ki nahi ladhlo mhanun (halli apan saarech tashe zaalo aahot, nangi takaychi aani faida kasa hotoy te baghaycha, aaple neta bagha na?)

Tar tya killyat Raja aani tyachya 12 baaika rahaychya mag te City palace madhe shift zaalya, kon tari raja gela tevha city madhe tevha. Jaipur chi sthapna keli tevha 250 varshya purvi.

Pan ek aahe ki architecture uttam aahe, sagla Indian lokanni kelela. Koriv kaam chaan kelela, rekhiv, AC chi idea pan surekh, baajuchya gadavar sainikancha killa aahe, watch tower aahe, saglya dongravar bhint aahe, artificial lake aahe, water recycling chi soy, pausa paani store karaychi soy tyaa kaali pan keli aahe.

Eka Rajasthani Hotelat mast jevalo rajasthani thaali, tyat nashibane Paneer nhavta aani rajma pan nnhavta, hee loka goshti nasavnyat patait aahet, disla dush nasva aani dya paneer, mala jar kuni paneer, rajma asa kahi dilan na tar me ata yudha karnar aahe, chaar mahine khaun pakloy aata.

City Palace madhe aatacha Raja rahto ajun, Jaipur sthapan kelyavar ithe aala raja, sagle shastra vagere aahet ikade, kashala thevle aahet kon jaane ladhla tar nahi kadhi, tyaat Polo aani billiards cha uniform aahe melyane ladhai nahi keli kadhi, nusta khella.

Saglyat mast mhanje Jantar Mantar, aadhi aamhi nusta firlo withought guide kahich nahi kalla, mag guide kela aani tyani mahiti dili kontya hi bhartiya la abhiman denaari hoti, tya kaali 1728 saali tyane akhi galaxy keli, mhanje astronomy, sun che positions, ghadyal baghitla tar time tallied 10 mintacha farak hota, karan Jaipur aaani Alhabad madhe jevdha farak aahe tevadha farak aahe. Tyat astronomy shiknya saathi akha globe kela aahe aani jee jee raas aste tya rashi cha to taara aahe to mhane tya rashi madhya baghi disto akaashat, akha globe 360 degrees madhe kela aahe, lokanna aat jaun notings saathi pan jaaga keli aahe, tya raja ne tyache scientist englan aani greece la pathavle aani notings aanle, pan surya che position, equator, vagere saglach, mhanje asa sangta nahi yenaar, jaun baghayla hava, ashe chaar aahet Bhartat pan complete zaalele he ekach aahe.

Mhanje apan architecture madhe aani maths aani astronomy madhe great hoto, pan tikavla naahi kahich, loka tikade pan thunktat, aamhi guide kela hota te aikayla loka ube rahayche, mannerless, fukat cha sagla hava asta, Mysore Palace na Pranaline sangitla shevti ki aamhi paishe deun haa guide kela aahe, tumhi please asa ubharun aiku naka (fuktat), tar to mulga aamhala mhanto che me nusta ubha aahe tumhich ithe yeun boltay kay bolnar?, neerlajja panachi height. Baaher aalo jantar mantarchya tevha ek baai mhanlai, kya itna acha hai, kuch samjha hi nahi, mag dya paise aani kara guide…

Ek baghitla ki foreigners jast hote, kahi guide tar Italian, French aani japanese bolat hote (bagha mala pan kalla), hawa mahal la me vicharla aamhya guide la ki french ka, to mhanal nai Italian aani bajula spanish, tyala vicharal kiti bhasha yetat, tar mahnala bahutek bhasha thodya faar yetatach fluency saha madhe aahe J.

Shevatcha palla hota Hawa mahal, pan gammat mhanje jasa dista Fotot tasa nahi, to guide mhanala ki tee ahe maagchi baaju, hee atli aahe tee pudhachi. Nau inchi bhint aahe, ranyan na parade baghayla, tya kaali padada nashin asaychya baika, karan mughal influence, tya divashi pahilyanda tikadlya mansane kabul kela ki moghulancha prabhav mhanun he parda nashin, karan mughal kayam asnarach tar tyani ankhi baika palun neu naye mhanun baikanna zakaycha prabandh, hya hawa mahal madhun eka chor rastyane thet city palace paryant jaaila rasta aahe, mhanje actually third floor la aahe, mag kuni baghu naye mhanun hya baika tya maragane jaicha, tyana ek wheel chair pan hoti, karan tya 10 daagien ghalun firaychya, mag chalnar kashya? Mhanun wheel chair daashya khechaychya, mhanun hawa mahal aani Amer fort madhe payra na karta ramp aahe.Hawa mahal la 365 khidkya aahet, ranya 12 hotya, pat ranya aanek, tya Rajala mhane 365 baaika karaychya hotya, mhanje kasala vilasi Raja bagha.

Mhanje Mughal kayam asayche tithe mhanun Ranya parda nashi thevaychya aani Raja maja karaycha, tyanche gurads pan hizade asayache mhane, tya hawa mahal madhe fakt raja allowed hota baaki kunihi naahi. Sawai Madho singh tar mhane 7 foot unch 4 foot adwa aani 250 kilo vajnacha hota……tar ya hawa mahal cha asa aahe ki tya fakt khidjya aahet, teeen majli, pan construction mast aani uttam architecture, 400 varsha nantar pan shaabut aahe mhanje bagha.

Ek gammat mhanje ikade bike var kiman teen loka basun firtat, janu niyamach aahe mhana na

Yetana parat paus laaglach, maazya barobarcha mulga foto kadhat hota, yetana mala mhanala ki hya lokanna abhimanane sangnya sarkha kahich nahiye na, nusta aiyash raja aani tyache bedrooms aani ranya aani sharan gelela mughlana, ek tar Rana Pratap mag thet Punjab madhe kuni Hero nahich, delhi var mugal hote (atahi rajya aapla kuthe mhana?) mhanje adhe madhe kuni nahich shoor veer gatha nahich.....