मुनिक - जर्मनी - २
मी पहिल्याच दिवशी खीम्झी नावाची एक कासल बघायला गेलो, हॉटेलात तीन च्या आधी घेणार नाही म्हणाला, मग पाटलांच कुटुंब आणि मी निघालो. त्याचं आधीच ठरल होत आणि मी नुस्त बसून तरी काय करणार म्हणून मी ही निघालो. रविवार होता त्या मुले रस्त्यात गर्दी न्हवती वाहन कमी होती आम्ही त्या ठरलेल्या ठिकाणी गेलो माझ तिकीट काढल आणि त्या गाईडची वाट बघत उभ राहिलो. एक तास भर लांब जाइच होत आम्हला ती कासल पाहायला. मी अजून युरापातले किल्ले पहिले नाहीत आणि कासल म्हणजे घर किल्ला नाही ते ही मला लगेच समजल. लुडविक २ नी ही बांधली आहे अशी वरवरची माहिती मिळत होती मला थोड जेट ल्याग होत आणि झोप हि नीट झाली न्हवती, पण इथे युरोपात दमायला होत नाही, कारण धूळ नाही धूर नाही माती नाही हवा थंड, स्वछ हिरवगार परिसर माणूस अपोप टवटवीत होतो. ही एक गोष्ट मी इथे पहिली आहे, लोक कावलेली त्रासलेली नाही दिसत अगदी निवांत दिसतात छान बियर पीत बसले असतात. कुणी तावा तावाने बोलताना मी ऐकले नाही रस्त्यात भांडण नाही, मोठ्याने बोलणे नाही. गाडीच्या हॉर्न चा ही आवाज नाही.
रविवार असल्यामुळे गाड्या cancel केल्या होत्या आम्ही दो चार स्टेशन सोडून दुसर्या स्टेशनात गेलो , त्याचा नाव मुनिक इस्ट अस असल तरी त्याला आउस्ट्बान्हौफ़ अस कठीण करून म्हणतात. ह्यांच्या भाषेत सौम्य पण कमीच , म्हणजे फ्रेंच भाषा कशी मऊ आणि गोड वाटते परिस ला सुधा रे प्यारी अस म्हणतात आणि ही लोक आउस्ट्बान्हौफ़ अस कठीण करून म्हणायच एक तर सगळे किमान सहा फुटी आणी शेक ह्यांड केल कि आपला हात खिळखिळा.
आम्ही मग त्या लांब टप्याच्या गाडीत बसलो, त्या गाडीत बसून आम्ही एका सुबक अश्या स्टेशनात उतरलो आणि तिथून एका स्टीम इंजीन वाल्या छोट्या गाडीत बसलो, बराच गारवा होता म्हणजे एक स्वेटर आणी वर विंड चीटर तरी थंडी वाजत होति. गाडीतून उतरल्यावर समोर एक मोठा तलाव होता त्या तालावरच्या एका बेटा वर ती कासल आहे "Woman Island " आणि "Man Island " त्यातल्या man island वर लुडविग II ने तो चौदावा हेनरीला आदरांजली म्हणून बांधला तर अर्धवटच बांधला आहे कारण त्याचे सगळे पैशे संपले आणि तो मेला (का मारला? असा वाद आहे) एक तर हा खंडच निसर्ग रम्य आहे आणि ती जागा अतिशय सुंदर आहे, सगळ हिरवं गार खूप पाणी कुठे घाण नाही म्हणून लोक पण कावलेली नसतात , आम्ही हल्लीच केरळ ला जाउन आलो ते हि फक्त मुन्नार आणि ठेकडी तिथे पण सगळी माणस हसरी कारण सगळ हिरवं गार आणि वातावरण थंड.
तर ती कासल बांधली आहे सुबक एकदम रॉयल ही लोक म्हणून राजा असतात सगळ भव्य दिव्य एकदम सढळ हाताने खर्च केला आहे (नंतर भीक लागली म्हणा) कुठेही काटकसर नाही, ती माहिती देणारी मुलगी पण इतक्या उत्साहाने सनगत होती की अगदी त्या लुडविग राजा आत्ताच येउन सांगून गेला तिला ह्या अविर्भावात (गोड होती, म्हणून मी जास्त मन कौन ऐकलं) पण सांगायचा हेतू म्हणजे हा कोण तो राजा कशा करता त्या किंग हेनरी करता बांधावा? तरी किती कौतिक , राहून राहून मला महाराज आठवतात आणि आपण किती नत दृष्ट आहोत ते फार जानेव होते, कसले किल्ले बांधले आहेत राव? आपण रायगडचा पण खंडार केलाय अरे कशा करता समुद्रात बांधताय पुतळा? किल्ले करा नित आधी, जाऊदे विषय बाजूलाच राहिला (पण मला सारखे महाराज आठवतात सारखा मुजरा करतो मी त्यांना ) पण सांगायचा मुद्दा कि जाज्वल्य अभिमान हवा. त्या ठिकाणी तो लुडविग फक्त सहा दिवस राहिला आणि तो तिथे राहणार न्हव्ताच कारण त्या हेन्री रंगांच्या खोल्या बिछाने सजावट. त्यांचे दोन राजवाडे ऐन शहरात आहेत आणि आता ज्याला गाडीने तास लागतो त्या काळी तर वेळ लागतच असणार न? आताचे ह्यांच्या गाड्या जरी वेगवान असल्या आपल्यापेक्षा तरी घोडे काय आपले पण चांगलेच होते :).
तर मग आम्ही ती अर्धीच बांधलेली कासल पहिली मग दुसर्या बेटावर एक चर्च पाहिलं, तिथेच एका हॉटेलात खाल्ल आणि तिथेच बनवलेली बियर प्यायलो हिंडलो तलावाकाठी बसलो आणि बोटीतून परत आलो आणि ती छोटी गाडी पकडून परत मेन गाडीत, पण ही छोटी गाडी एक मिंट लेट झाली म्हणून ती गाडी गेली, ही लेट कारण बोटी साठी थांबाव लागत पण ती गाडी नाही थांबली.
दुसरी गाडी येई पर्यंत एक तास भर होता आमच्या कडे (तासाला एकाच्गाडी आहे), म्हंटल चहा घेऊया, तर ती गाईड म्हणली की इथे काही असेल अस मला वाटत नाही, तरी आम्ही बाजूला असलेया एका हॉटेलात गेलो तर बाहेर काजोल चा फोटो आणि आत राणी, माणूस पाकिस्तानी होता, हिंदी येत का म्हणला म्हंटल हो तर, इतका खुलला त्याचा चेहरा, फक्त बीर विकतो आणि काळा चहा आणि कॉफी खाईला काही नाही, काय देऊ विचारलं, म्हंटल चाह दे , थांबा म्हणला करतो आपल्या सारखा, वीस एक मिण्टाने छान मसाला घालून अप्रतिम गरम चहा आणला आणि पाटलांच्या सौंना चहा नको होता म्हणून साध कोल्ड ड्रिंक. गप्पा मारल्या छान जाताना पाटलांच्या लेकींच्या पाठीवर अगदी मायाने हात फिरवला परत या म्हणाला. काही भारतीय म्हणून वैर नाही कि काही नाही, हिंदी बोलता येत म्हणून पण खुश होता त्याच्या मुलीचे अगदी कौतुकाने फोटो दाखवले साडेचार वर्ष झाली म्हणाला आणि तो आल्यावर दोन महिन्याने मुलगा झाला, अजून प्रतेक्षात बघितल सुधा नाही म्हणतो लेकाला skype वर बोलतो रोज, तिथे जिची इच्छा नाही कोण जाइल मारायला अस तत्सम बोलला. पण काय पण दारिद्र्य असेल लाख रूपे नसतील म्हणून जाऊ शकणार नाही, ज्याचा हॉटेल आहे त्याने ह्याला हे हॉटेल सोपून अजून एक दोन टाकली आहेत असा म्हणाला, सहा युरो घेतले फक्त (एक युरो पाटलांकडून टीप) पण चहा लाजवाब आणि तो अर्धा तास भारत पाकिस्तान मधला संवाद झाला त्याच मोल काय? विषय सारखेच आवडी सारख्या. ती गाईड म्हणाली कि काय तुमच्या देशातला का? म्हंटल नाही बाजूवाला, बापरे डेंजर असतात म्हणली , किती ख्याती आहे बघा.
म्हणून मला प्रवास आवडतो अनेक माणस भेटतात अनेक अनुभव देऊन जातात मला इंग्लंड ला पण असाच एक पाकिस्तानी ट्यक्सि वाला भेटला होता जो "हमारा देश " म्हणला होता.

No comments:
Post a Comment